Monday, January 1, 2018

गडचिरोलीचे शिंगाडे

हे शिंगाडा रायते भाऊ. तलावामंदी रायते. असं पसरलेलं रायते पाण्याईवर.
(शिंगाडा नावाच्या जलवेलीची फळं आहेत म्हणे. भाजल्यासारखी वाटतात. अडकित्त्यानं वरचं आवरण कट करतात दोन तीन बाजूने, आत मस्त पांढरं प्युअर व्हेज मांस / गर. टेस्ट वेगळीच आहे, पण पॉप्युलर आहे. एक रूपयाला एक नग...)
@ गडचिरोली



No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...