Monday, January 1, 2018

मरू नदी, भिवापूर

नदीचं नाव मरू असू शकतं ?
कोकणात काळ असू शकते तर विदर्भात मरू का नाही...
भिवापूर चा मरू नदीचा हा संगम. माहित नाही संगम आहे, की तिच्याच पात्रातं बेट. पण सुंदर आहे.
 भिवापूर, नागपूर


No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...